लठ्ठपणा · सार्वजनिक आरोग्य · पुरावे

भारतातील वाढता लठ्ठपणा मागे फिरवूया, एकेका स्पष्ट विचाराने.

मी डॉ. हर्ष माहेश्वरी. मी डॉक्टर आहे आणि सार्वजनिक आरोग्यात संशोधन करतो. लठ्ठपणावरचे संशोधन मी कुटुंबांना आणि डॉक्टरांना वापरता येईल अशा गाइड, टूल्स आणि पुस्तकांच्या रूपात मांडतो.

BMI आणि कंबर कॅल्क्युलेटर · भारतीय कट-ऑफ

तुमचे आकडे कोणत्या टप्प्यात येतात?

पुरुषस्त्रिया
जागतिक
भारत
18.5232530

उदाहरणातील व्यक्ती एकामागून एक दाखवणारे चित्र. स्वतःचे आकडे भरण्यासाठी कोणत्याही बॉक्सवर टॅप करा. हे फक्त प्राथमिक तपासणीसाठी आहे. अस्वीकरण

इथे काय मिळेल

आधी तुमचे शरीर समजून घ्या, मग सवयी बदला

सोप्या गाइड

आहार, हालचाल, झोप आणि वजन यांवर सोप्या भाषेतल्या गाइड: भारतीय उदाहरणे देऊन, कुठल्याही फॅडशिवाय.

पहिल्या गाइड लिहिल्या जात आहेतआहार, हालचाल, झोप आणि वजन यांवरलवकरच

भारतीय कट-ऑफवर आधारित टूल्स

भारतीयांच्या शरीराला लागू पडणारे आकडे वापरणारे कॅल्क्युलेटर आणि धोका-स्कोअर.

डॉक्टरांसाठी

परिणाम किती मोठा (effect size) हे सांगणारे पुराव्यांचे सार, हृदय आणि फुफ्फुसांच्या आवाजांसारख्या क्लिनिकल कौशल्यांचे ट्रेनर, आणि संख्याशास्त्र व संशोधन-पद्धतींवरची पुस्तके.

डॉक्टरांसाठीच्या विभागात जा

DrHM ॲप घ्या

होम स्क्रीनवरून एका टॅपमध्ये उघडते, इंटरनेटशिवाय चालते आणि आपोआप अपडेट होते.

हे कसे चालते
संपर्कात राहा

नवीन गाइड, टूल्स आणि पुस्तके, प्रकाशित होतील तशी

RSS ने फॉलो करा, किंवा contact@drharshmaheshwari.com वर एक ईमेल पाठवा; न्यूजलेटर सुरू झाले, की मी तुमचे नाव यादीत घालेन.